महाराष्ट्रा मध्ये प्रसिद्ध असलेला वडापाव खाण्यासाठी स्वदिठ लागतो.
Patta Kobi – पत्ता कोबी भाजी
कोबी हा मधुर, वीर्यवर्धक, शीतल, दीपक, पाचक, वातप्रकोपक व कफनाशक आहे. कोबीमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, ‘क’ जीवनसत्त्व हे घटक जास्त प्रमाणात आहेत तर ‘अ’ व ‘ब’ जीवनसत्त्वही थोडय़ा प्रमाणात आहेत. त्याचबरोबर प्रथिने, आद्र्रता, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थही आहेत. कोबी हा स्त्रियांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. गर्भाशय सुदृढ राहण्यासाठी नियमितपणे कोबीचे सेवन करावे. तर कोबीची भाजी…
Walachi shen – वालाची शेंग
वालाची शेंग खाण्यास स्वदिठ लागते बनवण्याचे अनेक प्रकार आहेत
Gavarichi Sheng – गवारीची शेंगा
गवारीच्या शेंगांच्या भाजीमध्ये भरपूर औषधी गुण सामावलेले आहेत. गवारीमध्ये प्रोटीन, विरघळणारे फायबर, कार्बोहाइड्रेट्स व्हिटॅमिन K, C, A भरपूर प्रमाणात आढळून येतात. या व्यतिरिक्त यामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, लोह तत्व आणि पोटॅशियम आढळून येते. विशेष म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचे कोलेस्ट्रॉल किंवा वसा आढळून येत नाही. गवारीला जबरदस्त टॉनिक मानले जाते.
Shevgyachi sheng – शेवग्याच्या शेंगा
शेवग्याची भाजी बनवण्याचे प्रकार अनेक आहेत, आणि हो तो गुणकारी पण आहे. शेवगा ही खाद्य भाजी आहे. शेवग्याच्या बियांपासून तेल काढले जाते. याची पानं, फुलं, फळं, बिया साल आणि मूळ अशा सर्वच गोष्टींचा उपयोग आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी होतो.आयुर्वेदामध्ये 300 रोगांवर शेवग्याने उपचार केले जाऊ शकतात असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शेवग्यातील…
Dodakyachi Bhaji – दोडक्याची भाजी
दोडक्याला लॅटिनमध्यें लफ्फा अॅक्यू टँगूला, संस्कृतमध्ये कोशातकी, मराठीत दोडका किंवा शिराळे, हिंदींत तुराई, गुजरातीमध्ये तुरिया म्हटले जाते. पाककृतीमध्ये दोडक्याचा भाजी बनवण्यासाठी वापर होतो, तसेच दोडक्यांचा वापर आयुर्वेदामध्येही औषधी वनस्पती म्हणून केला जातो
Karlyachi Bhaji – कारल्याची भाजी
कारल्याची भाजी – कारले खाण्यास कडू लागते परंतु कारले खूप गुणकारी आहे. कारल्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम, थोड्याप्रमाणत वसा, व्हिटॅमिन ए, सी, आणि इतरही पोषक तत्त्व आढळून येतात. कारले शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास कारले मदत करते. हेच कारलं अनेकांना गंभीर आजारांपासून दूर ठेवू शकते. वजन घटवण्यापासून ते मधुमेह, मुतखड्यासारख्या समस्यांना दूर ठेवण्यापर्यंत…
Batatyachi bhaji – बटाट्याची भाजी
बटाट्याची भाजी – बनवण्याचे प्रकार बरेच आहेत. बटाट्यामध्ये अनेक औषधी आणि सौंदर्य गुण सुध्दा आहेत. बटाटे पौष्टिकतत्त्वांनी भरलेले असेत. बटाट्यामुळे जास्त प्रमाणात स्टॉर्च असते. बटाटे क्षारीय असते, जे खाल्ल्याने शरीरातील क्षारांचे प्रमाण संतुलित राहते. बटाट्यामध्ये सोडा, पोटाश आणि व्हिटॅमिन ए आणि डी परिपुर्ण प्रमाणात असते
Bhendi Masala – भेंडी मसाला
भेंडी मसाला- खाण्यासाठी चवदार आहे, तशी बनवण्याची बरेच प्रकार आहेत मसाला भेंडी लय भारी लागते. वजन कमी करण्याची इच्छा असेल त्यांनी सकाळ-संध्याकाळ कच्ची भेंडी खावी. सकाळ-संध्याकाळ कच्ची भेंडी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. भेंडीमध्ये व्हिटॅमिन आणि खनिजांसोबतच व्हिटॅमिन ए,बी,सी, ई व के आणि कॅल्शिअम, लोह, जस्त इत्यादींचे प्रमाण असते. याशिवाय भेंडीमध्ये जास्त प्रमाणात लसदार…
Kandyachi paat – कांद्याची पात
कांद्याची पात – बनवण्याचे अनेक प्रकार आहेत, खाण्यासाठी खूप चवदार आहे. आरोग्यासाठी उत्तम आहे. पातीच्या कांद्यामध्ये कॉपर, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, क्रोमियम, मॅगनीज आणि फायबरचे प्रमाण चांगले असते. सेवनाने हृद्याचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते.