Bharleli Wangi भरलेली वांगी

वांगे (वांग्याचे भरीत, भरलेली वांगी,बनवण्याचे आणखी प्रकार आहे) तुम्ही अगदी चवीने खात असाल परंतु यामधिल औषधी गुणांची तुम्हाला माहिती आहे का? वांग्यामध्ये खोकला, संक्रमित आजारांना दूर ठेवण्याची क्षमता आहे. वांग्यामध्ये भरपूर प्रमाणात डाएटरी फायबर्स आढळून येतात, जे वजन कमी करू इच्छित असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरतात. वांग्याचे सेवन केल्याने शरीरातील फायबर्सचे प्रमाण वाढते आणि यामुळे कॅलरीज…

Palakchi bhaji पालकची भाजी

पालकाला एक गुणकारी पालेभाजी मानली जाते, परंतु केवळ हिमोग्लोबिन वाढवण्याच्या दृष्टीने. पालक भाजीचे वनस्पतिक नाव स्पीनेसिया ओलेरेसिया असे आहे. 100 ग्रॅम पालकामध्ये 26 किलो कॅलरी उर्जा, प्रोटीन 2.0टक्के, कार्बोहायड्रेट, 2.9 टक्के, वसा 0.7 टक्के आणि रेशे 0.6 टक्के असतात. पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर…

Pithal Bhakari पिठलं भाकरी

पिठलंआणि भाकरी आणि हो जर भाकरी बाजरीची असेल तर, सोबत कांदा आणि लिंबू घ्या आणखीन चवदार लागेल. एक वेळा खाऊन पहा.

Puran poli पुरणपोळी

पुरणपोळी हा महाराष्ट्रात बनणारा एक गोड खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या सणाला हा गोड खाद्यपदार्थ बनवला जातो, खाण्यासाठी स्वादिष्ट आहे एक वेळा आवश्य खाऊन पहा.

Zunka Bhakar झुणका भाकर

चवदार आणि खमंग लागते झुणका भाकर हा महाराष्ट्राचा एक पारंपरिक शाकाहारी मराठी खाद्यपदार्थ आहे. एक वेळा खाऊन पहा. 😋