गवारीच्या शेंगांच्या भाजीमध्ये भरपूर औषधी गुण सामावलेले आहेत.
गवारीमध्ये प्रोटीन, विरघळणारे फायबर, कार्बोहाइड्रेट्स व्हिटॅमिन K, C, A भरपूर प्रमाणात आढळून येतात. या व्यतिरिक्त यामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, लोह तत्व आणि पोटॅशियम आढळून येते. विशेष म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचे कोलेस्ट्रॉल किंवा वसा आढळून येत नाही. गवारीला जबरदस्त टॉनिक मानले जाते.
