दोडक्याला लॅटिनमध्यें लफ्फा अॅक्यू टँगूला, संस्कृतमध्ये कोशातकी, मराठीत दोडका किंवा शिराळे, हिंदींत तुराई, गुजरातीमध्ये तुरिया म्हटले जाते. पाककृतीमध्ये दोडक्याचा भाजी बनवण्यासाठी वापर होतो, तसेच दोडक्यांचा वापर आयुर्वेदामध्येही औषधी वनस्पती म्हणून केला जातो
