Palakchi bhaji पालकची भाजी

पालकाला एक गुणकारी पालेभाजी मानली जाते, परंतु केवळ हिमोग्लोबिन वाढवण्याच्या दृष्टीने.

पालक भाजीचे वनस्पतिक नाव स्पीनेसिया ओलेरेसिया असे आहे. 100 ग्रॅम पालकामध्ये 26 किलो कॅलरी उर्जा, प्रोटीन 2.0टक्के, कार्बोहायड्रेट, 2.9 टक्के, वसा 0.7 टक्के आणि रेशे 0.6 टक्के असतात. पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. याच गुणांमुळे पालकाच्या भाजीलालाइफ प्रोटेक्टव्ह फूड मानले जाते.

😋एक वेळा आवश्य चाखून पहा😊

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.