कांद्याची पात – बनवण्याचे अनेक प्रकार आहेत, खाण्यासाठी खूप चवदार आहे. आरोग्यासाठी उत्तम आहे.
पातीच्या कांद्यामध्ये कॉपर, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, क्रोमियम, मॅगनीज आणि फायबरचे प्रमाण चांगले असते. सेवनाने हृद्याचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते.
