भेंडी मसाला- खाण्यासाठी चवदार आहे, तशी बनवण्याची बरेच प्रकार आहेत मसाला भेंडी लय भारी लागते.
वजन कमी करण्याची इच्छा असेल त्यांनी सकाळ-संध्याकाळ कच्ची भेंडी खावी. सकाळ-संध्याकाळ कच्ची भेंडी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. भेंडीमध्ये व्हिटॅमिन आणि खनिजांसोबतच व्हिटॅमिन ए,बी,सी, ई व के आणि कॅल्शिअम, लोह, जस्त इत्यादींचे प्रमाण असते. याशिवाय भेंडीमध्ये जास्त प्रमाणात लसदार फायबरसुध्दा आढळते. – मधुमेहाचा आजार असलेल्या रुग्णांसाठी भेंडीची अर्धी शिजलेली भाजी खाणे आवश्यक आहे.
