बटाट्याची भाजी – बनवण्याचे प्रकार बरेच आहेत.
बटाट्यामध्ये अनेक औषधी आणि सौंदर्य गुण सुध्दा आहेत. बटाटे पौष्टिकतत्त्वांनी भरलेले असेत. बटाट्यामुळे जास्त प्रमाणात स्टॉर्च असते. बटाटे क्षारीय असते, जे खाल्ल्याने शरीरातील क्षारांचे प्रमाण संतुलित राहते. बटाट्यामध्ये सोडा, पोटाश आणि व्हिटॅमिन ए आणि डी परिपुर्ण प्रमाणात असते
